Surprise Me!

Baner Crime | व्हाट्सपवर ग्रूपमुळे शाळेतलं प्रेम आठवलं, कुणाला संपवलं? | Pune News | Marathi News

2026-08-13 26 Dailymotion

शाळेतले जुने एकत्र येऊन एक व्हाट्सअप ग्रूप तयार करतात.. जसं बऱ्याच ग्रूपमध्ये घडतं तसंच इथं होतं.. शाळेपासून असलेलं एकतर्फी प्रेम एक जण ग्रूपमधल्या जुन्या मैत्रिणीला बोलून दाखवतो.. तिला लग्नाची विचारणा करतो.. ती नकार देते.. अन् इथंच सुरू होतो.. मर्डरचा प्लॅन.. पण हा मर्डर त्या तरूणीचा नाही.. तर तिसऱ्याचाच मर्डर होतो.. आणि हे सगळं घडतं पुण्यातल्या बाणेर रोडवर असलेल्या ब्रम्हकुमारी मेडीटेशन सेंटरमध्ये.. नमस्कार मी सुधीर काकडे, क्राइम सिनच्या या एपिसोडमध्ये पुण्यातली हीच केस समजून घेऊ, FIR मधून काही धक्कादायक माहिती समोर आलीये.. ती सुदधा पाहू..

#baner #crimenews #punenews #marathinews #marathibatmya #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat #eknathshinde #cmdevendrafadnavis #mahayutigovernment